Adsense

लिखिए अपनी भाषा में

Friday, 18 January 2013

श्री स्वामी समर्थ आरती

www.goswamirishta.com

श्री स्वामी समर्थ आरती
जय जय सदगुरू स्वामी समर्था आरती करूं गुरुवर्या रे l
अगाध महिमा तव चरणांचा वर्णाया मति दे या रे ll धृ.ll
अक्कलकोटी वास करूनिया दाविली अघटित चर्चा रे l
लीलापाशे बद्ध करुनिया,तोडिले भवभया रे ll १ ll
यवने पुशिले स्वामि कहाँ है l
अक्कलकोटी पहा रे l समाधिसुख ते भोगुनि बोले, धन्य स्वामिवर्या रे ll २ ll जाणसि मनिचे सर्वसमर्था विनवु किती भवहरा रे l
इतुके देई दीनदयाळा नच तव पद अंतरा रे ll ३ ll
॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥